¡Sorpréndeme!

Satrashe Ek Panhala | सुशांतचा पहिला ऐतिहासिक सिनेमा, थाटात पार पडला मुहूर्त

2022-03-11 3 Dailymotion

सतराशे एक पन्हाळा या नवीन सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. अभिनेता सुशांत शेलारची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale